MATNIK FINVEST PRIVATE LIMITED - MORTGAGE LOAN ONLINE FRAUD
Contact Complainant     1320 Views     Report Spam  
Complaint by: on January 27, 2017, 3:19 pm in Banking and Finance

विषय :- आर्थिक फसवणुकी विरोधात FIR दाखल करणेबाबत विनंती अर्ज.
1) मी आपणास या आर्जादवारे कळवू ईच्छितो कि, मी online mortgage loan साठी १०/०१/२०१६ ला अर्ज केला होता. आणि http://www.smartlending. in वर माझा मोबाईल नं टाकलेला होता .सदर नं. वर कृष्णा व्ही चेरी या व्यक्तीने फोन केला व मी आपल्याला ८ ते १० दिवसात रु . ४०,००,००/- (चाळीस लाख).
कर्ज मिळवून देतो असे म्हणाला, मग मी सर्व कागद पत्र त्याला Mail केले. त्याने मग मला कागद पत्र आणि इतर प्रोसेस साठी रु २५०००/-बँकेत Deposit करण्यास सांगितले, तेव्हा मी रु २५०००/- online transfer केले . मग मला दुसऱ्या दिवशी एक रु ४०,००,०० लाख कर्ज मंजूर झाल्याचा sms आला तो matnik finvest private limited या नावाने होता, आणि मग त्याने मला सांगितले कि कर्ज मंजूर झालेले असून फ्रँकिंग आणि Mortgage करण्या साठी अजून रु १,००,०००/-
चार्जेस सांगितले मग आम्ही पैसे देण्यापुर्वी त्याच्या ऑफिस ला. भेट देण्यासाठी गेलो मुंबईला मीरा रोड नीलकंठ टॉवर मध्ये त्याचे ऑफिस दाखविले.
आणि त्यानंतर मी बाकी पेमेंट ट्रान्फर केले मात्र आज पर्यन्त मला कोणतेही लोन किंवा उत्तर मिळत नसून मी सुरक्षा म्हणून रु ६५०००/-एक चेक सदर व्यक्ती कडून घेतलेला होता तो मी माझ्या अकाऊंट ला डिपॉसित केला परंतु सदर चेक insufficient फंड म्हणून परत आलेला आहे.
(सदर व्यक्ती ला पोलिसांची किंवा कोर्टाची अजिबात भिती वाटत नाही त्या व्यक्तीस म्हटले कि, मी FIR दाखल करतो किंवा कोर्टात जातो तर तो म्हणतो कि तू पोलीस घेऊन मुंबईत आला तरी सुद्धा मी घाबरत नाही व कोर्ट माझे काहीही करू शकत नाही).
Note:- मी सदर अर्जा बरोबर सादर व्यक्तीकडून मिळालेला Cheque व इतर Receipt जोडीत आहे.
(तसेच सादर घटनेबाबत मी गेल्यावर्षे भरात मी आपल्याकडे अनेक वेळा complaint करण्यासाठी आलेलो आहे मात्र आपल्याकडून दखल घेतली गेली नाही याचा खेद वाटतो).


तेव्हा मी आपणास विनंती करतो कि सदर व्यक्तीकडून रु. १,२९,०००/-( एक लाख एकोणतीस हजार ) माझे परत मिळण्यासाठी मदत करावी .
आणि सादर व्यक्तीकडून अजून कोणाची फसवणूक होऊ नये याची दाखल घ्यावी. नाव:-कृष्णा व्ही चेरी E-MAIL :- crystalinfosys5@gmail.com
Mobile no. ********23/********31 Address :- Meera road Nilkhanth Tower, Mumbai. 401107
अर्जदाराचे नांव व पत्ता
१३५२ अनुस्मुर्ती सदन, शाळा नं ४ च्या पाठी मागे आळंदी देवाची.
Moble नं ७६२०४०५३५३ /७६२००४५३५३

Complainant's Goal: Recover money to punish fraud person
Complainant's Target: MATNIK FINVEST PRIVATE LIMITED
Complaint Location: IndiaMaharashtraPune
Would you like to Comment on this Complaint?
By clicking "Post Comment" button, you agree to our Terms of Services and Privacy Policy
Recent Comments - 0 comments posted!